Saif Ali Khan : कधी काळवीट प्रकरण, तर कधी 5 स्टार हॉटेलमध्ये मारहाण… वादांशी सैफचं जुनं नातं.! कधी काय घडलं ?
अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री त्याच्या घरात हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे येथील त्याच्या घरात मध्यरात्री घुसलेल्या चोराने सैफवर हल्ला केला, त्याच्यावर 6 वार करण्यात आले आणि तो चोर पळून गेला. यामुळे प्रचंड खळबळ माजली. सध्या बराच चर्चेत असलेल्या सैफचं वादांशी जुनं नातं आहे. अनेक वेळा तो वादात सापडला आहे.
Most Read Stories