Gama Pehlwan: गामा पहेलवानावर गूगलच डूडल अन चर्चेत सलमान खान ; प्रकरण नेमकं काय?

प्रसिद्ध कुस्तीपटटू गामा पहेलवान पाच वर्षांपूर्वी सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कौटुंबिक मतभेदामुळे अनेक प्रयत्न करूनही ही मालिका आजतागायत सुरू झालेली नाही.

| Updated on: May 22, 2022 | 4:54 PM
 भारताच्या या प्रसिद्ध कुस्तीपटू  गामा पहेलवान यांच्यावर आज गूगलने डूडल बनवले आहे. या डूडलमुळें गामा पहेलवान पुन्हा एकदा  चर्चेत आला आहे.    पाच दशकांच्या आपल्या कुस्ती कारकिर्दीत गामा पहेलवान  कायम नाबाद राहिले.

1 / 10
गुगलने गामा पहेलवान यांचा 144 वा वाढदिवस निमित्त केलेल्या डूडलमुळे  बॉलीवूड अभिनेता सलमान  खान  चर्चेत आला आला आहे. काय आहे याचे कारण जाणून घ्या या फोटो स्टोरीतून

2 / 10
प्रसिद्ध कुस्तीपटटू गामा पहेलवान  पाच वर्षांपूर्वी सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने मालिका सुरू करण्याचा  निर्णय घेतला होता.  मात्र कौटुंबिक मतभेदामुळे अनेक प्रयत्न करूनही ही मालिका आजतागायत सुरू झालेली नाही.

प्रसिद्ध कुस्तीपटटू गामा पहेलवान पाच वर्षांपूर्वी सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कौटुंबिक मतभेदामुळे अनेक प्रयत्न करूनही ही मालिका आजतागायत सुरू झालेली नाही.

3 / 10
सलमान खानच्या टीव्ही प्रोडक्शन कंपनीत 2017 मध्ये पहिल्यांदा  गामा पहेलवान यांच्यावर मालिका बनवण्याची चर्चा सुरू झाली. त्याचा सुपरहिट चित्रपट 'सुलतान' रिलीज होण्यापूर्वीच हा प्रकार घडला होता.

4 / 10
सलमान खानला भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटूंवर संपूर्ण मालिका बनवायची होती आणि त्याचा पहिला सीझन म्हणून गामा पहेलवानवर संशोधन सुरू झाले.
त्यासाठी सक्षम लोकांची संपूर्ण टीम जमली.

सलमान खानला भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटूंवर संपूर्ण मालिका बनवायची होती आणि त्याचा पहिला सीझन म्हणून गामा पहेलवानवर संशोधन सुरू झाले. त्यासाठी सक्षम लोकांची संपूर्ण टीम जमली.

5 / 10
 सलमानने त्याचा धाकटा भाऊ सोहेल खान याला या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. या भूमिकेसाठी सोहेलनेही शरीरावर मेहनत घ्यायला सुरुवात केली.

6 / 10
 या मालिकेवर काम सुरु असतानाच सलमान खानचे अरबाज खान आणि सोहेल खानसोबतचे नाते बिघडले. अरबाजची पत्नी असलेल्या मलायका व अभिनेता  अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली. यातून तो अरबाजवर चिडला होता, याचा दरम्यान सोहेल खानच्या कुठल्यातरी कृत्यावर तो चिडला अन इथेच   घोटाळा झाला

7 / 10
सोहेल खानचा राग आल्यानंतर सलमान खानने 'गामा पहेलवान' ची मालिका  सुरु होण्या आधीच बंद  झाली.  यानंतर  'रेस 3' फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानने आता सोहेलच्या करिअरला नव्याने उभारी देण्याचे ठरवले आहे. 2019 च्या सुरुवातीला 'गामा पहेलवान' या मालिकेवर पुन्हा काम सुरू झाले.

8 / 10
परंतु त्याच वर्षाच्या अखेरीस त्याचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरू होती. पण हे प्रकरण कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलत राहिले आणि त्यानंतर कोरोनाचे संकट  सुरु झाले. यानंतर अद्यापही या मालिकेचे काम सुरू झाले नाही .

9 / 10
गामा पहेलवान यांच्या  ताकदीची  कीर्ती जगभर पसरली होती. असे म्हटले जाते की प्रसिद्ध मार्शल आर्ट चॅम्पियन ब्रूस ली देखील त्याच्या  पिळदार शरीरयष्टीने प्रभावित झाले होते.

10 / 10
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.