‘सेम टू सेम’… सलमान असो वा रणबीर, कॉमन व्यवसायातून स्टार्स कमावतात लाखो रुपये..

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, जे चित्रपटांत तर काम करतातच पण त्याशिवाय ते वेगवेगळे व्यवसायही करतात. सलमान खान असो वा अमिताभ बच्चनपर्यंत किवा रणबीर कपूर, बॉलीवूडचे 6 स्टार्स अशाच प्रकारे घरी बसून दर महिन्याला लाखो रुपये कमावतात. प्रत्येकाचा कॉमन बिझनेस व्यवसाय काय आहे, घरबसल्या ते लाखोंची कमाई कशी करता ते जाणून घेऊया.

| Updated on: May 22, 2024 | 2:52 PM
सैफ अली खान – करोडोंच्या संपत्तीचा मालक असलेल्या सैफ अली खानकडे बऱ्याच प्रॉपर्टी आहेत. त्यापैकी वांद्रे येथे एक अपार्टमेंटही आहे. सैफने हे अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. रिपोर्टनुसार, सैफला दर महिन्याला या अपार्टमेंटचे 3.5 लाख रुपये भाडे मिळतं.

1 / 6
अमिताभ बच्चन – अमिताभ यांचे  बंगले खूप प्रसिद्ध आहेत. रिपोर्टनुसार, त्यांच्याकडे बंगल्याशिवाय अनेक घरे आणि एक डुप्लेक्स अपार्टमेंट देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बींचे हे अपार्टमेंट भाड्याने असून क्रिती सेनन तिथे राहते. ती अमिताभ यांना दर महिन्याला 10 लाख रुपये भाडे देते.

2 / 6
मलायका अरोरा - मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. आता ती बऱ्याच रिॲलिटी शोमध्ये दिसते. मलायकाने नुकतेच तिचे एक घर भाड्याने दिल्याचे वृत्त समोर आले. त्यासाठी तिला  दरमहा 1.57 लाख रुपये मिळतात.

3 / 6
रणबीर कपूर –  रणबीर कपूर कडेही अनेक मालमत्ता आहेत, त्यापैकी पुण्याजवळील ट्रम्प टॉवरमध्ये त्याचा फ्लॅटही आहे. हा फ्लॅट भाड्याने दिला असून रणबीर कपूरला दरमहा ४ लाख रुपये मिळतात.

4 / 6
प्रियांका चोप्रा - प्रियांका आता परदेशात राहात असली तरी तिच्या भारतात अनेक मालमत्ता आहेत. पुण्यात तिच्या मालकीचा बंगला आहे. एका रिपोर्टनुसार, हा बंगला यावर्षी भाड्याने देण्यात आला असून त्याचे भाडे  2 लाख रुपये आहे.

5 / 6
सलमान खान – गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सलमानकडेही खूप संपत्ती आहे, त्याचे नावे अनेक प्रॉपर्टी आहेत. वांद्रे येथील त्याचा एक फ्लॅट असून तो भाड्याने देण्यात आला आहे. दर महिन्याला सलमानला त्याचे 1.5 लाख रुपये मिळतात. मात्र हा फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी डिपॉझिट मनी म्हणून ४ ते ५ लाख रुपये द्यावे लागतात.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.