पलक तिवारीच्या फोटोवर सलमानच्या गर्लफ्रेंडची कमेंट, जाणून घ्या काय लिहिलंय ?

पलकला कमी कालावधीत अधिक पसंती मिळाल्याचे अनेकजण म्हणतात, कारण असं आहे की, पलकची बिजली गाणं नुकतंच रिलीज झालं होतं. ते लोकांना आणि तिच्या चाहत्यांना इतकं आवडलं की तिच्या प्रसिध्दीत झपाट्याने वाढ झाली.

| Updated on: Feb 13, 2022 | 6:32 AM
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी नेहमी चर्चेत असल्याचे आपण पाहतो, ती एका सेलिब्रिटीची मुलगी असल्याने तिची नेहमी चर्चा होत असते. तसेच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. नुकतेचं तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत.

1 / 6
पीच रंगामध्ये शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस सोबत तिने त्याच्यावर पांढ-या रंगाचा ब्लेजर घातला असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत असताना तिने 'अ विंटर रोज' असं कमेंटमध्ये लिहिलं आहे.

2 / 6
सोडलेल्या केसामध्ये आणि कमी मेकअपमध्ये तिने अनेक चाहत्यांचं मनम जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या कानात असलेलं ज्वेलर्स अनेकांना आपल्याचं सुध्दा अनेकांना सांगितलं आहे.

3 / 6
पलकने घातलेली ज्वेलर्स तुम्हीही खरेदी करू शकता, ती ज्वेलर्स ऑनलाईन मिळत असून तिची किंमत 1900 रूपये आहे. ब्लींग वाईन या वेबसाईटवरती ते तुम्हाला खरेदी करता येऊ शकत.

4 / 6
पलकचा हा फोटो संगीता बिजलानीला अधिक आवडला असल्याचे असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे, तसेच ती संगीता सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. त्यामुळे ती चाहत्यांनी तिथून अधिक संपर्कात असते.

5 / 6
पलकला कमी कालावधीत अधिक पसंती मिळाल्याचे अनेकजण म्हणतात, कारण असं आहे की, पलकची बिजली गाणं नुकतंच रिलीज झालं होतं. ते लोकांना आणि तिच्या चाहत्यांना इतकं आवडलं की तिच्या प्रसिध्दीत झपाट्याने वाढ झाली.

पलकला कमी कालावधीत अधिक पसंती मिळाल्याचे अनेकजण म्हणतात, कारण असं आहे की, पलकची बिजली गाणं नुकतंच रिलीज झालं होतं. ते लोकांना आणि तिच्या चाहत्यांना इतकं आवडलं की तिच्या प्रसिध्दीत झपाट्याने वाढ झाली.

6 / 6
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.