SambhajiRaje Hunger Strike : खासदार संभाजीराजे छत्रपतींचा उपोषणस्थळी मुक्काम; कार्यकर्त्यांची साथ, सत्ताधाऱ्यांची पाठ!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणास्त्र उपसलं आहे. आज सकाळपासून संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केलीय. संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते राज्याच्या विविध भागातून उपोषणाला बसले आहेत.
Most Read Stories