पंतप्रधान नागपुरात, मेट्रोचं उद्घाटन, थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन…

समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण...

| Updated on: Dec 11, 2022 | 10:46 AM
पंतप्रधान नागपुरात, मेट्रोचं उद्घाटन, थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन…

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हाची दृष्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल झाले तेव्हाची दृष्य...

2 / 6
मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

3 / 6
नागपूर मेट्रोच्या फेज 2 चं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी तिकीट खरेदी करत मेट्रोतून प्रवास केला.

नागपूर मेट्रोच्या फेज 2 चं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी तिकीट खरेदी करत मेट्रोतून प्रवास केला.

4 / 6
नागपुरातील विविध विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होतंय.

नागपुरातील विविध विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होतंय.

5 / 6
थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होईल...

थोड्याच वेळात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होईल...

6 / 6
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.