महाराष्ट्रातील अपक्ष उमेदवार महायुती आणि मविआवर भारी, पाटलाने गाजवलं मैदान
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात एनडीएला फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दुसऱ्या फेरीमध्ये बदल होऊ शकतात. परंतु आता अटीतटीची लढाई दिसत आहे. मात्र एक अपक्ष उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीवर भारी पडला असून विजय मिळवला आहे.
Most Read Stories