सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचे खरे कारण आले अखेर पुढे, शांतता भंग म्हणत…
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची सर्व देशात चर्चा आहे. फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही दोघांनी घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला? असा प्रश्न पडला आहे. दोघांच्या घटस्फोटाचं कारण एका पोस्टमुळे समोर आलं आहे.