Sania Mirza | घटस्फोटानंतर कसं आयुष्य जगत्ये सानिया मिर्झा ? फोटोंमधून उलगडलं आयुष्य

Sania Mirza Pics : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं वैयक्तिक आयुष्य गेल्या बऱ्याच काळापासून लाइमलाइटमध्ये आहे. पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक याच्याशी झालेल्या घटस्फोटानंतर त्यांचं आयुष्य बरंच चर्चेत आलं. कठीण काळाचा सामना करणाऱ्या सानियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Feb 06, 2024 | 7:42 AM
 भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा आणि शोएबचं तिसरं लग्न यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. सानियासाठी हा मोठा कठीण काळ, मात्र तिने त्यावेळी मौन राखणंच पसंत केलं.  सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असलेल्या सानियाने आता काही नवे फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
 या फोटोंमध्ये सानिया आधीपेक्षाही कॉन्फिडंट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने प्रिटेंड को-ऑर्ड सेट घातला होता.

या फोटोंमध्ये सानिया आधीपेक्षाही कॉन्फिडंट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने प्रिटेंड को-ऑर्ड सेट घातला होता.

2 / 6
बोल्ड मेकअप, केसांचा बन आणि हेवी कानातले आणि स्टायलिश बॅग यासह सानियाने तिचा लूक पूर्ण केला.

बोल्ड मेकअप, केसांचा बन आणि हेवी कानातले आणि स्टायलिश बॅग यासह सानियाने तिचा लूक पूर्ण केला.

3 / 6
' प्रिन्सेस, चेहरा ताठ ठेव नाहीतर मुकुट निसटेल..' अशी कॅप्शनही तिने या फोटोंसोबत लिहीली आहे. तिच्या या पोस्टवर लाखाो लाईक्स आल्या असून चाहत्यांनी  कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

' प्रिन्सेस, चेहरा ताठ ठेव नाहीतर मुकुट निसटेल..' अशी कॅप्शनही तिने या फोटोंसोबत लिहीली आहे. तिच्या या पोस्टवर लाखाो लाईक्स आल्या असून चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

4 / 6
शोएब सोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असातानाच सानियाने हा फोटो शेअर केला होता, त्यामध्ये ती पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये दिसली होती.

शोएब सोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असातानाच सानियाने हा फोटो शेअर केला होता, त्यामध्ये ती पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये दिसली होती.

5 / 6
 ' एखादी गोष्ट तुमच्या मनातील शांतता नष्ट करत असेल, तर तिला जाऊ द्या...' अशी पोस्ट तेव्हा तिने लिहीली होती.

' एखादी गोष्ट तुमच्या मनातील शांतता नष्ट करत असेल, तर तिला जाऊ द्या...' अशी पोस्ट तेव्हा तिने लिहीली होती.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.