टेनिसपटू सानिया मिर्झाने मागच्या चार आठवड्यात पाच शहरांना भेट दिली आहे. सानिया सध्या दुबईत राहाते. तिथला मुलगा इजहानसोबतचा तिचा फोटो...
प्रत्येक स्त्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते, असं कॅप्शन देत सानियाने फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय.
सानियाचा हा फोटो पश्चिम बंगालमधील कोलकात्याचा आहे. यलो ड्रेसमधला सानियाचा हा फोटो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू ब्लेझरमधला हा फोटो सानियाने मुंबईमध्ये काढलेला आहे. या लूकमध्ये सानिया कॉन्फिडन्ट वाटत असल्याच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
नेव्ही ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमधील सानिया मिर्झाचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सानियाचा हा फोटो बंगळुरूमधला आहे.