घटस्फोटानंतर शोएब मलिक याला सानिया मिर्झाला पोटगीमध्ये तब्बल द्यावे लागणार इतके कोटी? पहिल्या पत्नीला..
Sania Mirza Divorce : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याला घटस्फोट दिला आहे. सानियाला पोटगी म्हणून शोएब याला करोडो रूपये द्यावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories