शोएब-सानियाच्या घरी मिर्झा मलिकची एन्ट्री
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. मंगळवारी 30 ऑक्टोबरला सानियाने गोंडस बाळाला जन्म दिला. खुद्द शोएब मलिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना ट्विटरवरुन दिली. हैदराबादेतील एका खासगी रुग्णालयात सानियाने बाळाला जन्म दिला. त्याबाबत माहिती देताना शोएब म्हणतो, “आनंद गगनात मावेना. सानियाने बाळाला जन्म दिला. गोंडस मुलगा आहे. बाळ […]
Most Read Stories