Sania Mirza Mohammed Shami : मोहम्मद शमीसोबत सानिया करणार लग्न? वडिलांनी केला खुलासा
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या लग्नाबाबत चर्चा होत आहेत. सानिया मिर्झा हिचा शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाला आहे तर मोहम्मद शमीचीही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. नेटकऱ्यांनी अनेकदा दोघांनी लग्न करावं असं कमेंट करत म्हटलं होतं. अशातच यावर सनिया मिर्झा यांनी आपली प्रतिक्रिया देत स्पष्टच सांगितलं आहे.
Most Read Stories