पूजाला सोन्याची रिंग आणि आणखी काय काय? संजय राठोडांचा नवा गिफ्ट बॉक्स समोर, नवे फोटो फक्त tv9 मराठीवर

याआधी पूजाच्या कुटुंबीयांसोबत असलेले फोटोही जगजाहीर झालेच आहेत. (Sanjay Rathod Pooja Chavan Gift)

| Updated on: Feb 24, 2021 | 9:31 PM
पूजाच्या मृत्यूनंतर आतापर्यंत अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता आणखी काही फोटो समोर आले आहेत. यातील काही फोटो हे संजय राठोड यांच्यासोबत आहेत. तर काही फोटो राठोडांकडून आलेले गिफ्ट दाखवतानाचे आहेत. त्यामुळं आता राठोडांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

1 / 9
पूजाच्या प्रकरणातले आणखी नवे फोटो व्हायरल झाले आहेत. संजय राठोडांनी पूजा चव्हाणला काही गिफ्ट्स दिले असल्याची शक्यता आहे.

पूजाच्या प्रकरणातले आणखी नवे फोटो व्हायरल झाले आहेत. संजय राठोडांनी पूजा चव्हाणला काही गिफ्ट्स दिले असल्याची शक्यता आहे.

2 / 9
आपल्यावर समाजाचं प्रेम आहे, आणि त्यातूनच लोकं फोटो काढतात, असं संजय राठोड म्हणालेत. पण राठोड यांचे पूजा चव्हाण सोबत रोज नवनवे फोटो सोशल मीडियात कसे व्हायरल होतात आहेत.

आपल्यावर समाजाचं प्रेम आहे, आणि त्यातूनच लोकं फोटो काढतात, असं संजय राठोड म्हणालेत. पण राठोड यांचे पूजा चव्हाण सोबत रोज नवनवे फोटो सोशल मीडियात कसे व्हायरल होतात आहेत.

3 / 9
विशेष म्हणजे पूजाचे गिफ्ट दाखवतानाचे फोटोही समोर आले आहेत. यात पूजा गिफ्ट दाखवत असून त्यावर संजय राठोडांच्या नावांचं स्टिकर आहे. राठोडांकडून हे गिफ्ट आलंय, हे पूजा दाखवत आहे.

विशेष म्हणजे पूजाचे गिफ्ट दाखवतानाचे फोटोही समोर आले आहेत. यात पूजा गिफ्ट दाखवत असून त्यावर संजय राठोडांच्या नावांचं स्टिकर आहे. राठोडांकडून हे गिफ्ट आलंय, हे पूजा दाखवत आहे.

4 / 9
या गिफ्टमध्ये सोन्याची चैन, कानातले, अंगठी आहे. याचे फोटोही समोर आले आहेत.

या गिफ्टमध्ये सोन्याची चैन, कानातले, अंगठी आहे. याचे फोटोही समोर आले आहेत.

5 / 9
सध्या सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावरुन शंका वाढली आहे.

सध्या सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावरुन शंका वाढली आहे.

6 / 9
विशेष म्हणजे पूजा ज्या हॉटेलमध्ये गेली आहे. तिथेही वेगवेगळ्या पोजमध्ये पूजानं फोटो काढलेत. तर काही फोटोमध्ये पूजा साडीत दिसते आहे.

विशेष म्हणजे पूजा ज्या हॉटेलमध्ये गेली आहे. तिथेही वेगवेगळ्या पोजमध्ये पूजानं फोटो काढलेत. तर काही फोटोमध्ये पूजा साडीत दिसते आहे.

7 / 9
तर एका फोटोत पूजा बेडवरुन बसून पैसे मोजताना दिसत आहे. याआधी पूजाच्या कुटुंबीयांसोबत असलेले फोटोही जगजाहीर झालेच आहेत.

तर एका फोटोत पूजा बेडवरुन बसून पैसे मोजताना दिसत आहे. याआधी पूजाच्या कुटुंबीयांसोबत असलेले फोटोही जगजाहीर झालेच आहेत.

8 / 9
संजय राठोडांच्या गिफ्ट बॉक्समध्ये सोन्याची अंगठी, चैन आणि बरच काही असल्याचे दिसत आहे.

संजय राठोडांच्या गिफ्ट बॉक्समध्ये सोन्याची अंगठी, चैन आणि बरच काही असल्याचे दिसत आहे.

9 / 9
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.