अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
नेहमी नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.
संस्कृती या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर संस्कृतीची ही अदा तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.
नेहमीच हटके राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध लूकमधून रसिकांसमोर येते.
आता संस्कृती लवकरच ‘धरला माझा हात’ या मराठी गाण्यात झळकणार आहे.