Photo : सारा अली खानचा अनोखा अंदाज, फोटो पाहाच
VN |
Updated on: Mar 31, 2021 | 11:54 AM
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. (Sara Ali Khan's amazing look)
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
2 / 5
आता सारानं मस्त निळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
3 / 5
नुकतंच सारानं फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या ‘नूरानियत’ कलेक्शनसाठी फोटोशूट केलं होतं. तिचे ते फोटोसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
4 / 5
आता साराचा हा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
5 / 5
‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.