अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (फोटो-इन्स्टाग्राम)
आता ELLE या मॅग्झिनसाठी सारानं नवं फोटोशूट केलं आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
नवनवीन अंदाजात तिनं हे फोटोशूट केलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या एडिशनसाठी तिनं हे फोटोशूट केलं आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
‘Girls just wanna have sun ☀️☀️’ असं क्लासिक कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्यांही पसंतीस उतरला आहे.(फोटो-इन्स्टाग्राम)