Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा बँकॉकला पोहोचली, तिने फोटो शेअर केल्यावर लोकांनी पाहा काय कमेंट केल्या
टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर सध्या परदेशात आहे. तिने तिच्या अकाऊंटवरती काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर लोकांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. सध्या ती बॅंकॉकमध्ये आहे, याच्याआगोदर ती मलेशियामध्ये होती.
Most Read Stories