दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती, तब्बल 35 हजार…

| Updated on: Jul 03, 2024 | 12:11 PM

Sarkari Naukri Post office recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी झटपट अर्ज करावीत.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीये.

2 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

3 / 5
इंडिया पोस्टकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.  विशेष म्हणजे तब्बल 35 हजार पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

4 / 5
indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर भरती संदर्भातील माहिती देखील मिळेल.

5 / 5
या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फीस ही भरावी लागेल.