वाळलेल्या पिंपळपानावर साकारले शिवाजी महाराज, महात्मा फुले, साताऱ्यातील शिक्षकाचा अजब अविष्कार

दामोदर दीक्षित यांनी लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर अनेक व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली आहेत.

| Updated on: Sep 04, 2021 | 11:33 PM
सातारा : पाटण तालुक्यातील कुठरे गावातील  कला शिक्षक दामोदर दीक्षित यांनी लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर अनेक व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली आहेत.

सातारा : पाटण तालुक्यातील कुठरे गावातील कला शिक्षक दामोदर दीक्षित यांनी लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर अनेक व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली आहेत.

1 / 5
पिंपळाच्या पानावर चित्रे काढण्यासाठी त्यांनी पिंपळाची मोठी पाने शोधून आणली. त्यानंतर पाने पुस्तकात ठेवून व्यवस्थित सुकवली.

पिंपळाच्या पानावर चित्रे काढण्यासाठी त्यांनी पिंपळाची मोठी पाने शोधून आणली. त्यानंतर पाने पुस्तकात ठेवून व्यवस्थित सुकवली.

2 / 5
त्यानंतर वेगवेगळे रंग वापरून पिंपळाच्या पानावर त्यांनी समाजुधारक तसेच देवी-देवतांचे चित्रं रेखाटली आहेत. चित्रातील पात्रे जिवंत वाटावीत अशी ही चित्रे आहेत.

त्यानंतर वेगवेगळे रंग वापरून पिंपळाच्या पानावर त्यांनी समाजुधारक तसेच देवी-देवतांचे चित्रं रेखाटली आहेत. चित्रातील पात्रे जिवंत वाटावीत अशी ही चित्रे आहेत.

3 / 5
पिंपळाच्या पानावर रेखाटलेली ही चित्रे पाहण्यासाठी विद्यार्थी व कलाप्रेमी  वेगवेगळ्या ठिकाणाहून दीक्षित यांच्या घरी येतात.

पिंपळाच्या पानावर रेखाटलेली ही चित्रे पाहण्यासाठी विद्यार्थी व कलाप्रेमी वेगवेगळ्या ठिकाणाहून दीक्षित यांच्या घरी येतात.

4 / 5
 शाळा-महाविद्यालये, सेवाभवी संस्था, व्यक्ती व मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच या प्रदर्शनांच्या माध्यमातून  विद्यार्थी व नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन देण्याचा दामोदर दीक्षित यांचा संकल्प आहे.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.