मुसळधार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग, कामं अंतिम टप्प्यात
नांदेडमध्ये बिलोली, देगलूर आणि धर्माबाद या तिन्ही सीमावर्ती तालुक्यात तांदळाचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जाते, आता पुरेसा पाऊस झाल्याने भाताची लागवड सुरू झाली आहे.
Most Read Stories