मुसळधार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग, कामं अंतिम टप्प्यात

| Updated on: Jul 18, 2023 | 12:38 PM

नांदेडमध्ये बिलोली, देगलूर आणि धर्माबाद या तिन्ही सीमावर्ती तालुक्यात तांदळाचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जाते, आता पुरेसा पाऊस झाल्याने भाताची लागवड सुरू झाली आहे.

1 / 5
सातारा पाटण तालुक्यात दमदार पाऊसाला सुरुवात झाल्याने भात लावणीला वेग आला आहे.

2 / 5
पाऊस उशीर सुरु झाला असला तरी भात लावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

3 / 5
नांदेडमध्ये तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात भाताच्या लागवडीची लगबग सुरू आहे.

4 / 5
पारंपारिक लोकगीते म्हणत भात लागवड सुरू झाल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5