सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा ओसंडून वाहतोय

| Updated on: Aug 20, 2023 | 1:57 PM

या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो.

1 / 5
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.

2 / 5
 जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा सुद्धा ओसंडून वाहू लागला आहे.

3 / 5
सातारा जिल्ह्यातील जीवन कदम यांनी आपल्या ड्रोन कॅमेरातून टिपलेली ही मनमोहक फोटो टिपले आहेत.

4 / 5
या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो.

या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे. या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमीनीवर पडत असून हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो.

5 / 5
सध्या कास तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरुन पडणारया पाण्यापासुन पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते.