Congress Andolan: केंद्र सरकार व ईडी विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार पेटवून दिली. ईडी चुकीचे आणि काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

| Updated on: Aug 11, 2022 | 11:46 PM
केंद्र सरकार व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीविरोधात मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज  सत्याग्रह आंदोलन केले.   मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

1 / 6
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरू केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा डाव असल्याचे आरोप पाटोले यांनी केला आहे. गांधी कुटुंबाला कट रचून लक्ष्य केले जात आहे, असेही  ते म्हणाले आहेत.

2 / 6
नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नसतानाही एका षड्यंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री वर्षा गायकवाड, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष जीशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा यांच्यासह अनेक नेते काँग्रेसच्या  आंदोलनात  सहभागी झाले होते.

3 / 6
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले की, ईडी चुकीचे काम करत आहे. तपास यंत्रणांचा वापर करून देशातून विरोधक संपवण्याचा हा डाव आहे.

4 / 6
महाराष्ट्रभर काँग्रेसकडून निषेध आंदोलने  करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात कार जाळली. शहरातील संविधान चौकात काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी ‘सत्याग्रह’च्या नावाखाली धरणे आंदोलन केले.

5 / 6
Congress Andolan: केंद्र सरकार व ईडी विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

6 / 6
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.