Akshay Kumar: हर हर महादेव…. म्हणत अभिनेता अक्षयकुमारने शेअर केले सोमनाथ मंदिरातील फोटो

या ऐतिहासिक चित्रपटात अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे . यशराज बॅनरखाली या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मानुषी छिल्लर या चित्रपटात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे.

| Updated on: Jun 01, 2022 | 6:26 PM
बॉलीवूड  अभिनेता अक्षय कुमार त्याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच त्यांनी आपल्या प्रमोशनचा एका भाग म्हणून वाराणसी  येथे गंगेचे  दर्शन घेत पूजा केली. अक्षय कुमारने गुजरातमधील  सोमनाथ मंदिरात दर्शन घेत पूजा करण्यात आली. यावेळी  अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी उपस्थित होते.

1 / 5
सोमनाथ मंदिराच्या अधिकृत ट्विटर पेजवरून अक्षय कुमार आणि टीमचे फोटो शेअर केले आहेत.  'सोमेश्वर महापूजनाचा शुभारंभ झाला. या सोबतच उपस्थित मान्यवरांच्या वतीने ध्वजपूजन करण्यात आले व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पूर्ण भक्तीभावाने पुष्पहार अर्पण करण्यात आला'. असे कॅप्शनमध्ये दिले आहे.

2 / 5
या  ऐतिहासिक चित्रपटात अक्षय कुमार  सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे. यशराज बॅनरखाली या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मानुषी छिल्लर या चित्रपटात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे.

3 / 5
या चित्रपटात त्याच्याशिवायअभिनेता सोनू सूद आणि अभिनेता संजय दत्त देखील दिसणार आहेत. सम्राट पृथ्वीराज चौहान 3 जूनला चित्रपटगृहात झळकणार आहे

या चित्रपटात त्याच्याशिवायअभिनेता सोनू सूद आणि अभिनेता संजय दत्त देखील दिसणार आहेत. सम्राट पृथ्वीराज चौहान 3 जूनला चित्रपटगृहात झळकणार आहे

4 / 5
  हिंदीसोबत तामिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे.

हिंदीसोबत तामिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.