मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
गेल्या काही दिवसांपूर्वीचं अभिज्ञा मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली.
आता अभिज्ञा मस्त भटकंती करतेय.या भटकंतीचे काही फोटो तिनं चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'Happiness is a by-product of your efforts to make someone else happy❤️' असं कॅप्शन देत मस्त सूर्यास्ता सोबत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
जॉगर आणि टी-शर्ट अशा अंदाजात अभिज्ञानं हे फोटो क्लिक केले आहे.