Navratri Photos: कुठं दुर्गा मातेच्या मूर्तीला मास्क, तर कुठे वादळग्रस्तांच्या फोटोंसह आदरांजली
देशभरात नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा मातेची पूजा होत आहे. दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करताना देशभरात विविध सजावट करण्यात आली आहे. त्यावर कोरोना आणि वादळासारख्या संकटांचाही परिणाम दिसत आहे. काही ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीला मास्क घातलेला दिसत आहे, तर कुठं वादळात मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहिली जात आहे.