Dhananjay Munde : बघा… रस्ता केलाय वाघानं, बायपास रोडवर धनंजय मुंडेंचा सेल्फी
परळी शहर वासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली.
Most Read Stories