हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाला पूर्णविराम? पंड्यासाठी आनंदाची बातमी

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा यांच्यात काही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं. इतकंच नाहीतर घटस्फोटाच्या चर्चांणा उधाण आलं असताना हार्दिकसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

| Updated on: Jun 03, 2024 | 4:56 PM
यंदा टी-20 वर्ल्ड कप अमेरिकेमध्ये होत आहे. मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याच्या आयुष्यात वादळ आलंय.

यंदा टी-20 वर्ल्ड कप अमेरिकेमध्ये होत आहे. मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याच्या आयुष्यात वादळ आलंय.

1 / 5
आधीच आयपीएल स्पर्धेमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यावर आपल्या नेतृत्त्वात संघाला यश मिळवून देता आलं नाही. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर आल्या त्या म्हणजे नताशाने पंड्याचं नाव आपल्या प्रोफाईलमधून हटवलं.

2 / 5
आता वर्ल्ड कप चालू झाला असून येत्या 5 जूनला टीम इंडियाचा आयर्लंड संघासोबत सामना आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यात पंड्याने आक्रमक खेळी केली होती.

आता वर्ल्ड कप चालू झाला असून येत्या 5 जूनला टीम इंडियाचा आयर्लंड संघासोबत सामना आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यात पंड्याने आक्रमक खेळी केली होती.

3 / 5
हार्दिकसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. हार्दिकसोबतचा लग्नातील फोटो तिने परत आपल्या इन्स्टावर स्टोर केलेला दिसत आहे.

हार्दिकसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. हार्दिकसोबतचा लग्नातील फोटो तिने परत आपल्या इन्स्टावर स्टोर केलेला दिसत आहे.

4 / 5
नताशाने याआधी दोघांचे सर्व फोटो काढले होते. इतकंच नाहीतर नावही हटवलं होतं त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. जर सर्व काही सुरळित झालं असेल तर ही हार्दिकसाठी चांगली बातमी आहे. दोघांचा विवाह २०२० साली झाला होता.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.