क्रिकेट विश्वात खळबळ | महादेव बेटींग अॅपमध्ये स्टार खेळाडूच्या बहिणीचं नाव समोर

क्रिकेट विश्वातून मोठा बातमी समोर आलीये, टीमच्या माजी कर्णधाराच्या बहिणीचं नाव एका बेटींग अॅपमध्ये समोर आलं आहे. या खेळाडूच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Mar 10, 2024 | 8:04 PM
गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटींग अॅप चांगलंच चर्चेत आलेलं पाहायला मिळालं आहे. या अॅपवर जाहिरात केल्यामुळे मोठमोठ्या सेलिब्रेटींना ईडीने समन्स धाडलं आहे. कपिल शर्मा, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे. अशातच एका क्रिकेटपटूच्या बहिणीचं नाव यामध्ये समोर आलं आहे.

1 / 5
महादेव ऑनलाइन बेटींगसह आणखी 22 अॅप केंद्र सरकारने प्रतिबंधित केले आहेत. महादेव अॅपसाठी जाहिरात केल्याने अनेकांना नोटीस आल्या आहेत. आता यामध्ये स्टार क्रिकेटरच्या बहिणीसाठी हे अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे.

2 / 5
महादेव बेटींग अॅपमध्ये बांगलादेश संघाचा माजी कर्णधार असलेल्या शाकीब अल हसन याच्या बहिणीचं नाव समोर आलंय. या प्रकरणामध्ये ईडीने  गिरीश तलरेजा आणि सूरज चोखानी यांना अटक केली होती. हे दोघेही महादेव बेटींग अॅपचे प्रमोटर हरी शंकर टिब्रेवाल याचे जवळचे सहकारी आहेत.

3 / 5
दोघांची चौकशी सुरू असून असताना दोघांनी खळबळजनक खुलासा केला. बांगलादेशमधील 11wicket.com अॅपमध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. यामध्ये शाकिब अल हसनची बहीण जनातुल हसन ही त्यांची भागीदार आहे.

दोघांची चौकशी सुरू असून असताना दोघांनी खळबळजनक खुलासा केला. बांगलादेशमधील 11wicket.com अॅपमध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. यामध्ये शाकिब अल हसनची बहीण जनातुल हसन ही त्यांची भागीदार आहे.

4 / 5
गिरीश तलरेजा आणि सूरज चोखानी दोघांनी केलेल्या खळबळजनक खुलाशाने आता शाकीब अल हसन याच्याही अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी शाकिब अल हसनला सट्टेबाजांनी संपर्क केल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला होता. त्यावेळी त्याने याबाबतची आयसीसीला माहिती नव्हती दिली. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली गेली होती.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.