भगवी साडी आणि ‘जय श्री राम’चा ध्वजासह सिद्धिविनायक मंदिरात शिल्पा शेट्टी, फोटो तुफान व्हायरल
राम मंदिरातील रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. देशभरातही राम मंदिराचं उद्घाटन उत्सवासारखं झालं. रामभक्त तल्लीने झाले होते, सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मराठमोळा साज भगव्या साडीतील फोटो व्हायरल झालेत.
Most Read Stories