Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेला सिंधुदुर्गमध्ये उस्फुर्त प्रतिसाद
यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 'रडायचं नाही लढायचं' आपण लढणार आणि जिंकणारच, असा त्यांना विश्वास दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
Most Read Stories