Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Bhavan: विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विधान भवनात शिवसेनेच्या बंडखोरांची भगव्या फेट्यासह इन्ट्री

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकत्रित येत शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन केल. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली.

| Updated on: Jul 03, 2022 | 12:48 PM
आज  विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले मत नोंदवण्यासाठी  सेनेच्या  बंडखोर आमदारांनी भगव्या रंगाचे  फेटे बांधत जोरदार  इंट्री केली .

आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले मत नोंदवण्यासाठी सेनेच्या बंडखोर आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे बांधत जोरदार इंट्री केली .

1 / 7
शिवसेनेतील नाराज आमदारांनी बंड केल्यानं एकनाथ शिंदे गट अस्तित्वात आला आहे. त्याच्या या  बंडाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. गोव्यावरून परतलेल्या आमदारांना मोठ्या कडेकोट बंदोबस्तात त्याना  ठेवण्यात आले होते.

2 / 7
 मुख्यमंत्री  एकनाथ   शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत   शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत स्थापन महाविकास  आघाडी सरकारला दिलेला पाठींबा  काढून  घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत स्थापन महाविकास आघाडी सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला.

3 / 7
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले.

4 / 7
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

5 / 7
 शिवसनेच्या  बंडखोर आमदारांनी एकत्रित येत शिवसेना  व भाजप युतीचे सरकार स्थापन केल. यामध्ये  मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  यांची नियुक्ती केली.

शिवसनेच्या बंडखोर आमदारांनी एकत्रित येत शिवसेना व भाजप युतीचे सरकार स्थापन केल. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली.

6 / 7
 यावेळी भाजपच्या आमदार चंद्रकांत पाटील  यांच्यासह इतर आमदारांनीही  भगवे फेटे  घेतले होते.

यावेळी भाजपच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर आमदारांनीही भगवे फेटे घेतले होते.

7 / 7
Follow us
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.