शिवराज सिंहांचा रेल्वेने प्रवास, मामाजी लोकांमध्ये मिसळले!
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेरा वर्षांनी पदावरून पाय उतार होताच सामान्य माणसाचं जगणं सुरु केलंय. (सर्व फोटो – ट्विटर) याची प्रचिती आली बीना ते भोपाळ ट्रेन प्रवासात. सामान्य लोकांसोबत त्यांनी प्रवास केला. अनेक लोकांसोबत फोटो काढले. शिवराज सिंहांनी ट्विटरला त्यांचा बायो चेंज केलाय The common man of madhya pradesh. त्यांचे फोटो […]
Most Read Stories