PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर
मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.
Most Read Stories