श्रद्धाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे.
ग्लॅमरस अंदाजात श्रद्धा नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत असते.
या काळ्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
श्रद्धानं काळ्या रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
श्रद्धा कपूर- शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर सर्वांनाच प्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 58.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे कोणत्याही बॉलिवूड खानपेक्षा खूपच जास्त आहेत. या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रत्येकाची मनं जिंकली आहेत.