अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे.
सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असणारी श्रुती तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असते.
आता श्रुतीनं पिवळ्या रंगाच्या कुर्तीमध्ये एक सुंदर फोटोशूट केलं आहे.
या कुर्तीमध्ये ती प्रचंड सोज्वळ आणि सुंदर दिसतेय.
मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. बोल्ड आणि सुंदर श्रुती आपल्या मनमोहक सौंदर्यानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.