अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असणारी श्रुती तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांशी शेअर करत असते.
आता पुन्हा एका श्रुतीनं तिच्या लूक्सचा जलवा सोशल मीडियावर दाखवला आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रुतीमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.
‘Train ur mind to see good in every situation ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.