Nayantara & Vignesh Shivan : ‘शुभ मंगल सावधान’… अभिनेत्री नयनतारा व निर्माता विघ्नेश शिवन लग्नबेडीत अडकले

निर्माता-दिग्दर्शक विघ्नेश शिवनने हबलीपुरममधील एका लोकप्रिय रिसॉर्टमध्ये नयनताराशी लग्न केले, त्यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली

| Updated on: Jun 09, 2022 | 6:53 PM
दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनताराने निर्माता विघ्नेश शिवनसोबत आज लग्न लग्नगाठ बांधली आहे. नयनताराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनताराने निर्माता विघ्नेश शिवनसोबत आज लग्न लग्नगाठ बांधली आहे. नयनताराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

1 / 5
नयनताराने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिने तिच्या गळ्यात प्रत्येक रंगाचा मौल्यवान हार घातला होता. लाल साडीत नयनतारा खूपच सुंदर दिसत आहे.

नयनताराने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिने तिच्या गळ्यात प्रत्येक रंगाचा मौल्यवान हार घातला होता. लाल साडीत नयनतारा खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
लग्नात नयनतारा लाल रंगाच्या साडीत दिसली होती, तर विघ्नेशने क्रीम रंगाचा धोती कुर्ता घातला होता ज्यासोबत त्याने क्रीम रंगाची शाल घातली होती.

लग्नात नयनतारा लाल रंगाच्या साडीत दिसली होती, तर विघ्नेशने क्रीम रंगाचा धोती कुर्ता घातला होता ज्यासोबत त्याने क्रीम रंगाची शाल घातली होती.

3 / 5
विघ्नेश शिवनने लग्नानंतर लगेचच पत्नीच्या कपाळावर चुंबन घेतानाचे छायाचित्र पोस्ट केले आणि म्हटले, 'देवाच्या कृपेने, आई-वडील आणि जिवलग मित्रांच्या आशीर्वादाने, नयनताराशी लग्न झाले!'

विघ्नेश शिवनने लग्नानंतर लगेचच पत्नीच्या कपाळावर चुंबन घेतानाचे छायाचित्र पोस्ट केले आणि म्हटले, 'देवाच्या कृपेने, आई-वडील आणि जिवलग मित्रांच्या आशीर्वादाने, नयनताराशी लग्न झाले!'

4 / 5
नयनतारा आणि शिवन गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर नयनतारा आणि शिवन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नयनतारा आणि शिवन गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर नयनतारा आणि शिवन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.