Shubhangi Atre : ‘भाभी जी घर पर हैं’ मधील अंगूरी भाभीचा साडीतील हॉट अंदाज
'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतील अंगूरी भाभीने तिच्या अभिनयाच्या कलेने लोकांची मने जिंकली आहेत. शुभांगीला जेव्हा ही भूमिका मिळाली तेव्हा ती खूप घाबरली होती. ती या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेल की नाही हे माहित नाही असे तिला वाटले होते. मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यावर येताच तिने खळबळ उडवून दिली आहे
Most Read Stories