Photo : ‘आपल्या सिद्धूचा फॅन्सी लूक’, सिद्धार्थ जाधवचे हटके फोटो

'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो. (‘Sidhu's Fancy Look’, Siddharth Jadhav's amazing photos)

| Updated on: Apr 01, 2021 | 12:07 PM
'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.

'अगं बाई अरेच्चा', 'दे धक्का', ' गोलमाल', 'जत्रा' आणि 'सिंबा' अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या फॅशन शैलीसाठी खास ओळखला जातो.

1 / 6
मराठीतला रणवीर सिंग म्हणूनही त्याला संबोधलं जातं. एकदम हटके आणि वेगळं काही तरी परिधान करुन तो नेहमीचं रसिक प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्याना प्रचंड आवडतो.

2 / 6
अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्यानं बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या शैलीनं खास ओळख बनवली आहे.

अख्या महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्यानं बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या शैलीनं खास ओळख बनवली आहे.

3 / 6
'गोलमाल' असो किंवा 'सिंबा' या चित्रपटांमध्ये त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे.

'गोलमाल' असो किंवा 'सिंबा' या चित्रपटांमध्ये त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे.

4 / 6
त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.

त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येतोय.

5 / 6
त्याचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

त्याचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

6 / 6
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.