मोठी बातमी! मुंबईत कॅश व्हॅनमध्ये आढळल्या तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा; करोडो रुपये किंमत
मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये तब्बल साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत.
Most Read Stories