त्वचा
आपले केस कमी वयात पांढरे होत असतील तर आपण आवळ्याचे तेल केसांना लावू शकतो. यामुळे केस पांढरे होणार नाहीत. आवळ्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात. आवळ्याचे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबपूड, आवळा आणि खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर आवळे बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाबपूड आणि खोबरेल तेल मिक्स करा आणि केसांना लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
उन्हाळ्यात आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फेस मास्कचा वापर केला पाहिजे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण अेवोकॅडो फेस मास्क लावू शकता. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
डार्क सर्कल - तुम्ही मलईचा वापर करत डार्क सर्कल्स देखील दूर करू शकता.
सुंदर त्वचा