Photo : स्मिता गोंदकरचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. (Smita Gondkar's Amazing look, see photos)

| Updated on: Jan 17, 2021 | 5:54 PM
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मितानं नुकतंच 'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मितानं नुकतंच 'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 7
 स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच ग्लॅमरस दिसतीये.

स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच ग्लॅमरस दिसतीये.

2 / 7
स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे फोटोज शेअर करत असते.

स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे फोटोज शेअर करत असते.

3 / 7
आता तिनं 'There is a shade of Red for every women ❤️'असं कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत.

आता तिनं 'There is a shade of Red for every women ❤️'असं कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 7
'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेनं हजेरी लावली. स्मितानं रुपालीसोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेनं हजेरी लावली. स्मितानं रुपालीसोबतचे देखील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 7
अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते.

अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते.

6 / 7
‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

7 / 7
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.