मराठमोळ्या सांगलीकर स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICC चा पटकावला मानाचा पुरस्कार

भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मराठमोळ्या सांगलीकर स्मृतीने आयसीसीचा महिन्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

| Updated on: Jul 09, 2024 | 6:28 PM
आयसीसीने वर्ल्ड कपनंतर जून महिन्यातील 'प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार' जाहीर केला आहे. आयसीसी महिला आणि पुरूष हे दोन्ही पुरस्कार टीम इंडियाच्याच खेळाडूंना मिळालेत.

आयसीसीने वर्ल्ड कपनंतर जून महिन्यातील 'प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार' जाहीर केला आहे. आयसीसी महिला आणि पुरूष हे दोन्ही पुरस्कार टीम इंडियाच्याच खेळाडूंना मिळालेत.

1 / 5
महिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने जिंकला आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 113, 136 आणि 90 धावांची तिने खेळी केली होती.

महिला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने जिंकला आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 113, 136 आणि 90 धावांची तिने खेळी केली होती.

2 / 5
या मालिकेमध्ये महिला भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिका संघाला व्हाईटवॉश दिला. या मालिकेमध्ये सलग दोन शतके तिने केलीत. तर तिसरेही शतक झाले असते मात्र ते 10 धावांना हुकले.

या मालिकेमध्ये महिला भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिका संघाला व्हाईटवॉश दिला. या मालिकेमध्ये सलग दोन शतके तिने केलीत. तर तिसरेही शतक झाले असते मात्र ते 10 धावांना हुकले.

3 / 5
स्मृती मंधानाने एकमेव कसोटी सामन्यातही शतक करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता होणाऱ्या आशिया कपमध्ये तिच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.

स्मृती मंधानाने एकमेव कसोटी सामन्यातही शतक करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. आता होणाऱ्या आशिया कपमध्ये तिच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.

4 / 5
 पुरूषांमध्येही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला हा पुरस्कार मिळाला. आयीसीसीने  बुमराह, रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या गुरबाज याला नामांकित केलं होतं. मात्र बुमराहने बाजी मारली आणि जून महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकला.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.