उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. सोबतच उत्तराखंडमधील पर्वतसुद्धा बर्फमय झाले आहेत.
देशातील धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी सुरु झाली आहे. दरवर्षी हे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.
केदारनाथमध्ये रविवारी थोडी बर्फवृष्टी झाली. यासोबतच ही यावर्षीतील दूसरी बर्फवृष्टी ठरली.
ही ऋषिकेशमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे
केदारनाथ व्यतिरिक्त तुंगनाथ, मदमहेश्वरमध्येसुद्धा बर्फवृष्टी झाली.