कुणी तरी येणार येणार गं ! Our baby असे म्हणत अभिनेत्री आलीय व रणबीर कपूरने दिली गुड न्यूज
लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलियाच्या प्रेग्नेंसीची खुशखबर आली आहे. आलिया आणि रणबीर कपूरचे लग्न 14 एप्रिलला वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये झाले. या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
Most Read Stories