Photo Gallery | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर हॉट अंदाजात दिसली सोनाक्षी सिन्हा

| Updated on: Apr 10, 2022 | 11:28 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच बोल्ड दिसत आहे.

1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी  सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे सुंदर फोटो आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

2 / 5
 मोकळे केस  हलकासा  मेकअप या लूकमध्ये दिलखेचक अंदाजात काढलेले फोटोंवर  चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

3 / 5
 'समर ऑन माईंड',  वेअर  देअरीज ब्लू ,  देअरीज ग्रीन  असे   कॅप्शन  देत समर व्हॅकेशनचे फोटो  शेअर केले आहेत.

4 / 5
ब्लू बिकिनी टॉपसह फ्लोय ग्रीन ड्रेसमध्ये समुद्र  किनाऱ्यावर फेराफटका मारत  विविध पोझमधील फोटो शूट सोनाक्षीने केले आहे.

5 / 5
बऱ्याच  दिवसांनी सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी  सोनाक्षी  बाहेर पडली आहे. मालदीवमधील सुट्टया एंजॉय करत असताना  समुद्रात पाण्यासोबत खेळतानाचे फोटोही शेअर केले आहेत.