अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या खणांच्या प्रिंटची साडी परिधान केलीय.
विशेष म्हणजे त्यावर तिनं ऑक्सिडाइज ज्वेलरीही परिधान केलीय.
या फोटोशूटसाठी तिने सिंपल आणि सोबर थीम ठेवली आहे.
सोनाली या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.