मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतंच एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. सध्या तिचे या फोटोशूटमधील अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
सोनालीही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. ती सतत आपल्या नवनवीन शूटचे फोटो पोस्ट करत असते.
सोनालीचा हा नवा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.
सोनालीनं या नव्या शूटमध्ये कथ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
सोनालीच्या या आगळ्यावेगळ्या फोटोशूटवर चाहते फिदा झाले आहेत.
तिनं या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.